रामकुमार वर्मा
कुर्ला (प) येथील मनराज हाईट्स समिती सभागृहात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य टू व्हीलर्स यूजर्स असोसिएशन दिनदर्शिका प्रकाशन व वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. असोशिएशनचे अध्यक्ष किशोर शिंदे, उपाध्यक्ष विनोद साडविलकर, मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज नाथानी, बाबू बत्तेली, रत्नाकर शेट्टी, रुग्ण मित्र साथी चारुदत्त पावसकर, हनुमंत शिर्के, श्रीविद्या सरवणकर, सलीम शेख, रामकुमार वर्मा, ज्योती जोशी, तनिष्का जोशी, सचिन पवार, प्रकाश राणे, किरण गिरकर इ.सहका-यांच्या उपस्थित महाराष्ट्र राज्य टू व्हीलर्स यूजर्स असोसिएशन दिनदर्शिका प्रकाशन व वितरण सोहळा संपन्न झाला.